VBA: आदिवासी, बंजारा युवकांचा 'वंचित' मध्ये मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश

Lahuji Vastad Salve and Veer Birsa Munda Jayanti were celebrated.




भारतीय अलंकार

अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील आदिवासी आणि बंजारा युवकांनी आज रविवारी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रदेश प्रवक्ता तथा युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या उपस्थिती  पक्ष प्रवेश केला.



आज बार्शीटाकळी येथे लहुजी वस्ताद साळवे आणि वीर बिरसा मुंडा जयंती   साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी बार्शीटाकळी तालुकाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी  तालुक्यातील आदिवासी आणि बंजारा समुदायातील युवकांनी VBA मध्ये प्रवेश घेतला.


 

यामध्ये गोपाल डाखोरे, श्रीकृष्ण मांगाडे, विलास खुळे, नितेश डाखोरे, अजय डाखोरे, सुखदास डाखोरे, ऋषिकेश लोखंडे, रघुनाथ डाखोरे, गणेश मांगाडे, दीपक डाखोरे, बंटी मांगाडे, आकाश खुळे, अक्षय मांगाडे, संतोष राठोड (ग्रा पं सदस्य परंडा), किशोर जाधव (ग्रा पं सदस्य कातखेड), समाधान चव्हाण, देवानंद पवार, जोतिराम राठोड, राजु राठोड, प्रदिप चव्हाण (ग्रा पं सदस्य पुणोती), गणेश राठोड, लखन राठोड, दिलीप चव्हाण, डॉ गुलाब राठोड यांनी  ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारुन जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.



यावेळी गजानन गवई, सचिन शिराळे, नईमोद्दिन,भारत निकोशे, सुनिता धुरंधर, अफसानाबी, दादाराव पवार, सुनिल शिरसाट, अमोल जामनिक, नितीन सपकाळ, अनिल धुरंधर, सैय्यद अबरार, श्रावण भातखडे, प्रशांत भातखडे, उमेश गवई, इमरान खान, प्रा सुनिल जाधव, आकाश खरात, साहील गवई प्रामुख्याने उपस्थित होते.




कार्यक्रमाचे संचलन मिलींद करवते यांनी केले. आभार भारत निकोशे यांनी मानले.




टिप्पण्या