corona update: अकोला:आज १८ पॉझिटीव्ह रुग्ण

               कोरोना अलर्ट

*आज सोमवार दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-७७९*  
*पॉझिटीव्ह-१८*
*निगेटीव्ह-७६१*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील तीन जण, पातूर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अंधारसांवगी ता. पातूर, शिर्ला ता. पातूर, आळसी प्लॉट, स्कूल ऑफ स्कॉलर्स, पारस, शिवनी, उमरधरी ता. बार्शिटाकळी, लखमापूर ता. बार्शिटाकळी, डाबकी रोड, जीएमसी क्वॉटर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

 सद्यस्थिती

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-७२१७+१६५३+१७७=९०४७*
*मयत-२८८*
*डिस्चार्ज- ८२३०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ५२९*

 (शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या