- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
12 ऑक्टोबर पासून जाहिर वेळापत्रकानुसार सुरू होणाऱ्या परीक्षा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत
Amravati University exams postponed again; Next dates announced in two days
f i l e ph o t o
अमरावती : अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 च्या 12 ऑक्टोबर 2020 पासुन सुरू होणाऱ्या परीक्षां पुढे ढकलल्या असून, त्याबाबत विद्यार्थ्यांना नोंद घेण्याचे विद्यापीठानी आवाहन केले आहे .
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सोमवार 12 ऑक्टोबर पासून जाहिर वेळापत्रकानुसार सुरू होणाऱ्या परीक्षा काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या पुढील तारखांची घोषणा दोन दिवसात करण्यात येणार असून सर्व संबंधित विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे, अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
परिपत्रक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा