Dhammchakra: धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे पुर्वतयारी; बौद्ध महासभा व वंचितची संयुक्त बैठक

यावेळी सोहळ्यानिम्मित आयोजित कार्यक्रमा बाबत चर्चा करण्यात आली.




अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजन बाबत भारतीय बौध्द महासभा, वंचित, महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन संयुक्त बैठक आज पार पडली. 



यावेळी भारतीय बौध्द महासभा, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन पदाधिकारी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, अरुंधती शिरसाट (प्रदेश महासचिव महिला आघाडी),पि जे वानखडे (भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष), प्रमोद देंडवे (जिल्हाध्यक्ष वंचित), प्रदीप वानखडे (जिल्हाध्यक्ष भारिप), प्रभा शिरसाट (महिला जिल्हाध्यक्ष), आशा अहिरे (जिल्हाध्यक्ष भारतीय बौध्द महासभा), राजकुमार दामोदर (सम्यक  विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष), प्रतिभा भोजने (जि प अध्यक्ष), चंद्रशेखर पांडे (सभापती), आकाश शिरसाट (सभापती),


पंजाबराव वडाळ (सभापती),एम आर इंगळे, दीपक गवई, शोभा शेळके, शंकरराव इंगळे, कलिम खान पठाण, वंदना वासनिक, गजानन दांडगे, गजानन गवई, दिनकर खंडारे,धर्मेंद्र दंदि, प्रतिभा अवचार, अशोक शिरसाट, सुरेश शिरसाट, मंतोष मोहोळ, पार्वती लहाने, प्रतिभा नागदेवते, संगिता खंडारे, वंदना तेलगोटे, प्रतुल विरघट, धिरज इंगळे,आकाश गवई, अमन खाडे, सुजित तेलगोटे, रमेश गवई, विजय जाधव, प्रा एस पि वानखडे, बी डि शेगावकर, किरण पळसपगार, पराग गवई, मधुकर गोपनारायण, जंजाळ गुरूजी आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

 

बैठकीचे प्रास्ताविक प्रमोद देंडवे, संचालन सचिन शिराळे तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब थोरात यांनी मानले.

टिप्पण्या