corona update: अकोला: आज दिवसभरात २० पॉझिटिव्ह

            *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. १० ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१७२*
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह-१५२*

*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तुकाराम चौक व अनसुया नगर शिवर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून  १३ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून पाच जण, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन जण, ओझोन हॉस्पीटल येथून तीन जण, युनिक हॉस्पीटल येथून दोन जण, अकोला ॲक्सीडेंट क्लिनिक येथून दोन जण, आयुर्वेदीक हॉस्पीटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून एक जण, तर हॉटेल स्कायलार्क येथील नऊ जणांना, तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १४५ जणांना, अशा एकूण १९० जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.    

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६३२७+१३१०+१५५=७७९२*
*मयत-२५४*
*डिस्चार्ज- ६९७०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-५६८* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या