corona update: आज ७ पॉझिटिव्ह; ३ मयत

            *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-११३*  
*पॉझिटीव्ह-७*
*निगेटीव्ह-१०६*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी सात  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दिग्रस ता. पातूर, व्याळा ता.बाळापूर, जीएमसी क्वॉटर, राजीव गांधी नगर, जीएमसी, कोठारी नगर व निंबा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. 


दरम्यान आज तीन जणांचा  मृत्यू झाला.  त्यात निंभोरा, अकोला येथील ५६ वर्षीय पुरुष  असून ते ७ ऑक्टोंबर  रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला,  फिरदोस कॉलनी  येथील ६८ वर्षीय पुरुष  असून ते १८ सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर तेल्हारा येथील ३५ वर्षीय पुरुष  असून ते २३ सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला,


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६३०७+१२९८+१५५=७७६०*
*मयत-२५२*
*डिस्चार्ज- ६६९५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ८१३*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या