corona update: आज दिवसभरात ९ पॉझिटीव्ह

               *कोरोना अलर्ट*


*आज शनिवार दि.३१ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-८४*  
*पॉझिटीव्ह-०९*
*निगेटीव्ह-७५*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष असून बार्शीटाकळी व बाबुळगाव ता. पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १४ जणांना,  हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, ओझोन हॉस्पिटल येथून एक जण,  आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण, युनिक हॉस्पिटल येथून एक जण, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा १८ जणांना, अशा एकूण ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे


 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६७७०+१४४९+१७७=८३९६*
*मयत-२८१*
*डिस्चार्ज- ७९०२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २१३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या