corona update: आज दिवसभरात २० पॉझिटीव्ह

              *कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि. २२ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-९२*  
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह-७२*



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  पाच जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड, खिरपुरी ता. बाळापूर, गणेश नगर, वाडेगाव ता. बाळापूर व रामदासपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे  रहिवासी आहे. 



दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, याची कृपया नोंद घ्यावी.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२ जणांना, सुर्यचंद्रा  हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रिजेंसी येथून तीन जणांना अशा एकूण १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे


 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६६०५+१३९६+१७७=८१७८*
*मयत-२६७*
*डिस्चार्ज- ७४३२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४७९* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या