corona update: अकोला:आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्या १७

                *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. २१ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१५०*  
*पॉझिटीव्ह-१७*
*निगेटीव्ह-१३३*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आश्रय नगर येथील तीन जण, सिंधी कॅम्प व अकोट येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित बाभुळगाव जहागीर, उमरी, मलकापूर, पिंपळखुटा, डाबकी रोड, न्यु मलसूल कॉलनी, बाळापूर, गोरे अर्पाटमेन्ट, खडकी खदान व शिवर  येथील प्रत्येकी एक या  प्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६५८२+१३९०+१७०=८१४२*
*मयत-२६६*
*डिस्चार्ज- ७३९७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४७९*

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या