Corona update: *कोरोना अलर्ट*:अकोला:आज १५ पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज १५ पॉझिटिव्ह



*आज  शुक्रवार दि. २ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२७८*
*पॉझिटीव्ह-१५*
*निगेटीव्ह-२६३* 

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहे. त्यातील जठारपेठ व डोंगरगाव येथील प्रत्येकी तीन जण, संतोष नगर येथील दोन तर उर्वरित कौलखेड, मलकापूर, लक्ष्मी नगर, भागवत वाडी, मुरारका मेडिकल, देशमुख फाईल, वाडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.

दरम्यान काल अकोला ॲक्सीडेंट क्लिनीक येथून एक जण, हॉटेल स्कॉयलार्क येथून पाच जण, तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १०० जणांना, अशा एकूण  १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६१७३+१२३६+१५५=७५६४*
*मयत-२३९*
*डिस्चार्ज- ६१४१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ११८४* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या