Corona update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज ७२ पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज ७२ पॉझिटिव्ह!


*आज गुरुवार दि. ३ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-२८०*
*पॉझिटीव्ह-७२*
*निगेटीव्ह-२०८* 



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २६ महिला व ४६ पुरुष आहे. त्यात मोहरल बार्शिटाकळी येथील २० जण जीएमसी येथून नऊ जण, डाबकी रोड व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी चार जण, अकोली जहागीर  येथील तीन जण, कान्हेरी, कृषी नगर व बिर्ला कॉलनी  येथील प्रत्येकी दोन जण तर उर्वरित तुकाराम नगर, बालाजी नगर, बाळापूर, शास्त्री नगर, मराठा नगर, गुडधी, शिवसेना नगर, अडगाव, शंकर नगर, गौरक्षण रोड, जठारपेठ, सरस्वती भवन, आलेगाव ता. अकोट, गीता नगर, तेल्हारा, सुधीर कॉलनी, मोमीनपुरा, झोडगा ता.बार्शीटाकळी, जवाहर नगर, धामनधरी ता. बार्शीटाकळी, दोनद ता. बार्शीटाकळी, एसपी ऑफीस जवळ, मॉउंट कॉरमेल जवळ, न्यु तापडीया, छोटी उमरी व चोहट्टा बाजार  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.




दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३३७७+७५२+९४=४२२३*
*मयत-१५९*
*डिस्चार्ज- ३२८६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-७७८* 

 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या