- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
निधन वार्ता
लक्ष्मीदेवी मानधने यांचे निधन
अकोला: अडते व्यापारी व माहेश्वरी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक नंदलाल मानधने यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती लक्ष्मीदेवी मानधने यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.
श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सक्रीय पदाधिकारी अनिल मानधने यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या मागे नातू नातवंड मोठा आप्तपरिवार आहे.
अंतिम यात्रा त्यांचे निवास्थान बारा ज्योतिर्लिंग मंदिर सावंतवाडी विठ्ठल हनुमान मंदिरापासून निघून मोहता मिल समशान भूमी येथे सोमवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अंतिम संस्कारासाठी जाणार आहे. श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा