- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
State Exam Board:राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार
अकोला: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज 16 जुुलै दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार असल्याचं मंडळानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
हे निकाल www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर पाहाता येणार आहे. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण पाहाता येणार असून विद्यार्थ्यांना आपल्या माहितीची प्रिंटआऊट घेता येणार आहे.
.........
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा