- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*: सायंकाळी एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही.
*आज सोमवार दि.२० जुलै २०२० रोजी सायंकाळी एकही अहवाल प्राप्त नाही.*
दिवसभराची आकडेवारी खालीलप्रमाणे कायम आहे.
*प्राप्त अहवाल-१९*
*पॉझिटीव्ह- पाच*
*निगेटीव्ह- १४*
*अतिरिक्त माहिती*
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, कोविड केअर सेंटर येथून १४, ओझोन हॉस्पिटल येथुन दोन तर हॉटेल रिजेन्सी येथून एक असे २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २०१९+१२१=२१४०*
*मयत-१०४(१०३+१), डिस्चार्ज- १७५४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-२८२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा