Corona Update:सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटिव्ह नाही; उपचार दरम्यान २ रुग्णाचा मृत्यु

सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटिव्ह नाही; उपचार दरम्यान २ रुग्णाचा मृत्यु

*कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि.१२ जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१३८*
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह- ११८*

*अतिरिक्त माहिती*
सायंकाळी एकही अहवाल प्राप्त नाही.
दरम्यान एका खाजगी हॉस्पिटल मध्ये कोविड उपचारासाठी दाखल असलेल्या ७८ वर्षीय पुरुषाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. हा रुग्ण सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे. तर अकोट येथील ६० वर्षीय महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ही महिला दि.२५जून रोजी दाखल झाली होती. तिचा आज दुपारी उपचार घेतांना मृत्यू झाला.

दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, कोविड केअर सेंटर मधून ३०, आयकॉन हॉस्पिटल मधून पाच,  ओझोन हॉस्पिटल मधून चार व हॉटेल रिजेन्सी येथून पाच अशा ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १८५८+२१= १८७९*
*मयत-९४(९३+१), डिस्चार्ज- १५१२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २७३* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या