Corona update:आज 5 पॉझिटिव्ह; सिंधी कॅम्प, माना, न्यू भिमनगर, मुर्तिजापूर व जठारपेठ येथील रुग्ण

आज 5 पॉझिटिव्ह; सिंधी कॅम्प, माना, न्यू भिमनगर, मुर्तिजापूर व जठारपेठ येथील रुग्ण

*कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. ३१ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १४४*
*पॉझिटीव्ह- ५*
*निगेटीव्ह- १३९* 

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  एक महिला व चार पुरुष आहेत. त्यातील  सिंधी कॅम्प, माना, न्यू भिम नगर, मुर्तिजापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २२६६+३४७=२६१३*
*मयत-१०५, डिस्चार्ज- २०७०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४३८*
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या