Corona update:*कोरोना अलर्ट*:आज 4 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:आज 4 पॉझिटिव्ह!
*आज शनिवार दि.18 जुलै 2020 रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-158*
*पॉझिटीव्ह- चार*
*निगेटीव्ह- 154*
 
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हे चारही जण पुरुष असून त्यातील तीन जण बोरगाव मंजू येथील तर अन्य एक जण अकोली जहागिर ता. अकोट येथील रहिवासी आहेत.
काल रात्री रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्मध्ये पॉझिटीव्ह आलेल्या अहवालांची संख्या आतापर्यंत 98 झाली आहे.त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- 1964+98= 2061*
*मयत-99(98+1), डिस्चार्ज- 1667*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-295*  
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या