- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
किशोर मांगटे यांची प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड
पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय असून महानगर सरचिटणीस उपाध्यक्ष व महानगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे त्यांच्या कामाची पावती म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड केली आहे. त्यांनी आपल्या निवडीची केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर व आपले सहकारी विजय अग्रवाल, तेजराव थोरात, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांना दिले आहे. शैक्षणिक, व्यापारी व धार्मिक क्षेत्राशी त्यांचा निकटचा संबंध आहे. त्यांचे निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
.........
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा