कोरोना अलर्ट* आज दिवसभरात 47 पॉझिटिव्ह

*कोरोना अलर्ट* आज दिवसभरात 47 पॉझिटिव्ह!

*आज रविवार दि.१९ जुलै २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२८२*
*पॉझिटीव्ह- ४७*
*निगेटीव्ह- २३५*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात दोन महिला व सात पुरुष आहेत.त्यातील आठ जण मूर्तिजापूर येथील तर एक जण दगडी पूल अकोला शहर येथील रहिवासी आहे.

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, कोविड केअर सेंटर मधून ३१, आयकॉन हॉस्पिटलमधून तीन, हॉटेल रिजेन्सी मधून पाच अशा एकूण ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २०१४+१२०=२१३४*
*मयत-१०२(१०१+१), डिस्चार्ज- १७२९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३०३* 
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या