- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*आज 38 पॉझिटिव्ह!
*आज रविवार दि.१९ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२६७*
*पॉझिटीव्ह- ३८*
*निगेटीव्ह- २२९*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १६ महिला व २२ पुरुष आहेत.त्यातील ३३जण हे अकोट येथील,तीन जण मूर्तिजापूर येथील तर उर्वरित अकोला शहरातील जुना तारफाईल व रामनगर याभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान काल रात्री एक जणाचा मृत्यू झाला. मयत इसम ६० वर्षीय पुरुष असून मूर्तिजापूर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण दि.१६ रोजी दाखल झाला होता. त्यांचा काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
काल रात्री रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या १२० झाली आहे.ही संख्या ही आजच्या अहवालात पॉझिटिव्ह अहवाल व दाखल रुग्ण संख्येत समाविष्ट केली आहे,याची नोंद घ्यावी.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २००५+१२०=२१२५*
*मयत-१०२(१०१+१), डिस्चार्ज- १६८२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३४१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
Update news is good
उत्तर द्याहटवाUpdate news is good
उत्तर द्याहटवा