*कोरोनाअलर्ट*आज 21 पॉझिटिव्ह

*कोरोनाअलर्ट*आज 21 पॉझिटिव्ह

*आज शुक्रवार दि. १७  जुलै २०२० रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४२३*
*पॉझिटीव्ह- २१*
*निगेटीव्ह- ४०२*
 
*अतिरिक्त माहिती*
सायंकाळी सहा जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. ते  मोठी उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर,  मुर्तिजापूर, हिवरखेड ता. तेल्हारा येथील रहिवासी आहेत.
दरम्यान आज दुपारनंतर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, कोविड केअर सेंटर मधून २२ तर हॉटेल रिजेन्सी मधून दोन  अशा एकूण २७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १९५९+६७= २०२६*
*मयत-९९(९८+१), डिस्चार्ज- १६६७*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २६०*  
 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या