- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोनाअलर्ट*:आज 15 पॉझिटिव्ह
*आज शुक्रवार दि. १७ जुलै २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२९७*
*पॉझिटीव्ह- १५*
*निगेटीव्ह- २७७*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत. त्यात अकोट, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धी विनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड ता. तेल्हारा, पातूर, येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
*टीपः-काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्ट मधील ४६ जणांचे पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह संख्येत केला आहे.*
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १९५३+६७= २०२०*
*मयत-९९(९८+१), डिस्चार्ज- १६४०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २८१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा