*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात 12 पॉझिटिव्ह!

*कोरोना अलर्ट*:आज दिवसभरात 12 पॉझिटिव्ह!

*आज मंगळवार दि.२१ जुलै २०२० रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१८५*
*पॉझिटीव्ह- १२*
*निगेटीव्ह- १७३*

*अतिरिक्त माहिती*

*आज सायंकाळी प्राप्त ७१ अहवालांत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.*

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून नऊ जणांना,कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन जणांना , ओझोन हॉस्पिटल येथून एका जणास तर हॉटेल रेजेन्सी येथून पाच जणांना  अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २०३१+१५३=२१८४*
*मयत-१०४(१०३+१), डिस्चार्ज- १७७९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३०१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या