- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
धक्कादायक:आज दिवसभरात 51 पॉझिटिव्ह
*कोरोना अलर्ट*
*आज सोमवार दि. २२ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- १९४*
*पॉझिटीव्ह- ५१*
*निगेटीव्ह- १४३*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त अहवालात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. ते शिदोजी वेताळ पातूर, रजपूतपुरा, तोष्णीवाल ले आऊट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान दुपारनंतर तीन जणांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. त्यात तिनही महिला असून तिघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या भांडपुरा, हमजापेठ आणि वाशिम बायपास येथील रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १२४३*
*मयत-६६ (६५+१), डिस्चार्ज- ७६५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४१२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा