- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हरीभाऊ वाघोडे यांना मातृशोक
अकोटः जिल्हा परीषदच्या माजी अध्यक्षा संध्याताई वाघोडे यांच्या सासु तसेच पं.स माजी सदस्य हरीभाऊ वाघोडे यांच्या मातोश्री वेणूताई भिकाजी वाघोडे यांचे ३१ मे रोजी अकोट तालुक्यातील देवरी या गावी निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्याचे मागे चार मुले,सुना,नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर १ जुन रोजी १० वाजता देवरी येथे अंतसंस्कार करण्यात येतील. वेणुताई यांनी खारपानपट्यात पिण्याच्या पाण्यासाठी लढ्याला सुरूवात केली होती. तसेच कमी पाण्यात शेतीचे नवनवीन प्रयोगाचे धडे दिले होते.आजारी असतांनाही पाणी फाउंडेशन च्या कामात योगदान दिले होते.
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा