- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तेल्हारा तालुका भाजपाची जम्बो कार्यकारणी व विविध आघाडीच्या अध्यक्षाची घोषणा
अकोला: केंद्रीय राज्यमंत्री ना संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन मंत्री उपेंद्र कोठीकर ,आमदार गोवर्धन शर्मा ,आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर ,माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड यांच्याशी विचार विनीमय करून तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांनी तालुका भाजपाची जम्बो कार्यकारणी, शहर अध्यक्षाची घोषणा केली आहे.
अशी आहे कार्यकारणी
कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्षपदी गजानन उंबरकार यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष: ज्ञानेश्वर वाघोडे सांगवी, सुनिता बगाडे माळेगाव, सुलभा दुतोंडे हिवरखेड, किरणकुमार सेदानी हिवरखेड, बाळासाहेब पाथ्रीकर टाकळी, संजय भिसे सौंदळा,
सरचिटणीस: पुंजाजी मानकर अडगाव बु ,ज्ञानेश्वर सरप तळेगाव, धर्मेश चौधरी खेलदेशपांडे.
चिटणीस: राजेश टोहरे बेलखेड, गोकुळा भोपळे हिवरखेड , संगिता राजनकर अडगाव , विनोद मानमोडे अडगाव , अंकुश मगर सदरपुर, श्रीकांत भारसाकळे भांबेरी.
कोषाध्यक्ष: विशाल भुजबले तेल्हारा. प्रसिद्धी प्रमुख: रवि शर्मा तेल्हारा.
सदस्य: सुधाकर उंबरकार, प्रवीण बुरघाटे ,बळीराम तायडे ,रवी मानकर, स्वाती देशमुख, अनिता पवार, दुर्गा भटकर , विठ्ठल भाकरे, गणेश रोठे, योगेश भारूका , राजेश पालीवाल, श्रीकृष्ण पवार , महादेवराव नागे, नरेंद्र देशमुख, गिरीश फोकमारे, गजानन उगले, भोजराज पालीवाल, निलेश बोदडे, डॉ.रमेश जैस्वाल, संदीप पालीवाल.
भाजयुमो तालुका अध्यक्ष: पंकज देशमुख अडगाव.
शेतकरी आघाडी अध्यक्ष: पद्माकर आखरे वारखेड.
महिला आघाडी अध्यक्षा: मोनिका वाघ .
व्यापारी आघाडी अध्यक्ष: दिलीप नाठे हिवरखेड.
अनुसुचित जाती: मोहन चंदन दहिगाव
अनुसूचित जमाती: अशोक मावसे धोंडा आखर.
अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष: तौफिक मिरसाहेब अडगाव.
सहकार आघाडी अध्यक्ष अतुल विखे ,सरचिटणीस राजकुमार नेमाडे रायखेड.
इतर मागासवर्गीय अध्यक्ष अंकित पंचपुते.
वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डाँ श्रीकांत शेंगोकार तळेगांव.
सोशल मीडिया अध्यक्ष
पवन देशमुख अडगाव बु.
जेष्ठ कार्यकर्ता अध्यक्ष
महादेवराव महल्ले दाणापुर.
तालुका संपर्क प्रमुख अध्यक्ष रमेश दुतोंडे हिवरखेड .
तालुका बुथ प्रमुख अध्यक्ष दिपक कौठकार अडगाव बु .
तालुका दिव्यांग आघाडी अध्यक्ष शालीग्राम फोकमारे थार.
प्रशिक्षण प्रमुख अध्यक्ष गजानन लासुरकार बेलखेड.
बेटी बचाओ बेटी पढाओ अध्यक्ष प्रकाश बरिंगे तेल्हारा.
जि प सर्कल प्रमुख प्रकाश राखोंडे अडगाव, बजरंग तिडके हिवरखेड, संदिप पालीवाल दाणापुर, राजेश बुरघाटे बेलखेड, प्रल्हाद भोपळे तळेगाव, मधुकर कुकडे पाथर्डी, किरण अवताडे दहिगाव, विलास पाथ्रीकर भांबेरी.
तालुका पंचायत समिती सर्कल प्रमुख मंगेश बावस्कर अडगाव, शिवकुमार वर्मा खंडाळा, पंकज राऊत हिवरखेड, अनिल कवळकार हिवरखेड, मनोज चौबे दानापूर, जगतराव पांडे सौंदाळा, अरुण खडसे बेलखेड, प्रकाश कोरडे मालेगाव, पुरुषोत्तम उजाळ घोडेगाव, राहुल फुंडकर पाथर्डी, सुनील अस्वार तळेगाव , दिलीप सिंग ठाकूर सिरसोली ,शंकर ढिगोळे दहिगाव, अनिल खारोडे वाडी ,विजय अंभोरे भांबेरी, मोहन खेडकर खेल देशपांडे.
तालुका शक्ती केंद्रप्रमुख: पंकज देशमुख खंडाळा, अभिजीत ढगे शिवाजीनगर, मंगेश मोरोकार हिवरखेड, बाळासाहेब नेरकर हिवरखेड, प्रवीण येउल हिवरखेड, राजू दांदळे दानापूर, दिवाकर मालठणकर सिरसोली, संजय बगाडे मालेगाव, मधुकर कुकडे पाथर्डी, गोकुळ हिंगणकार घोडेगाव ,डॉ बाबुराव शेळके भांबेरी, नितीन साबळे जाफ्रापुर , मोहन खेडकर खेलदेशपांडे ,ज्ञानेश्वर वाघोडे नेर, बंडू कोरडे तळेगाव, ज्ञानेश्वर सरप तळेगाव, वैभव चंदन दहिगाव, विशाल कोकाटे बाबुळगाव, अनिल पोहणे, अक्षय पदवाड तेल्हारा, पद्माकर आखरे वारखेड, दिलीप पोटे कारला यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा