- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*:Akola:आज दिवसभरात 29 पॉझिटिव्ह
*आज रविवार दि. २१ जून २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त* *अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- २२७*
*पॉझिटीव्ह- २९*
*निगेटीव्ह- १९८*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी चौदा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व सात पुरुष आहे. त्यातील अकोट, शंकर नगर व लाडीज फाईल येथील प्रत्येकी दोन तसेच शेगांव जि. बुलडाणा, वाडेगांव, हरिहर पेठ, जूने शहर, कोळंबी महागांव, अशोक नगर, मोचीपुरा आणि लक्ष्मी नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील सात अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील आहेत.
दरम्यान आज(दि. २१) रोजी उपचार घेताना दोन रुग्णाचा मृत्यू झाला. त्यापैकी नायगांव येथील ४८ वर्षीय पुरुष रुग्णांचा आज (दि. २१) रोजी मृत्यू झाला असून ते दि. ८ जून रोजी दाखल झाले होते. तसेच शेगांव जि. बुलडाणा येथील ५० वर्षीय महिला रुग्णांचा काल (दि. २०) मृत्यू झाला असून ती दि. १९ जून रोजी दाखल झाली होती.
आज दुपारनंतर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना घरी तर पाच जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-११९२*
*मयत-६६ (६५+१), डिस्चार्ज- ७६२*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ३६४*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा