- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोरोना अलर्ट*
आज 22 पॉझिटिव्ह!
*आज सोमवार दि.२९ जून २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२६३*
*पॉझिटीव्ह अहवाल-२२*
*निगेटीव्ह-२४१*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त २२ पॉझिटीव्ह अहवालात १० महिला व १२ पुरुष आहेत.चार जण गजानन नगर, चार जण कळंबेश्वर येथील, तीन जण गाडगेनगर, दोन जण हरिहर पेठ. दोन जण सिंधी कॅम्प, तर दगडी पुल, अकोट फैल, अयोध्यानगर, डाबकीरोड, आदर्श कॉलनी, कामा प्लॉट व विठ्ठल मंदिर येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५३२*
*मयत-७७ (७६+१), डिस्चार्ज-१०७५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३८०*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा