- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लॉकडाऊन कालावधीत ३० जून पर्यंत वाढ
अकोला दि.३१: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दि.३१ मे पर्यंत असलेला लॉक डाऊनचा कालावधी महाराष्ट्र शासनाने ३० जूनच्या मध्यरात्री पर्यंत वाढविला आहे. या संदर्भात मार्गदर्शक सुचनाही जारी केल्या आहेत. जिल्ह्यात व शहरात महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या वाढत असल्याने ते भाग प्रतिबंधितही करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने अकोला जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दि.२१ मे रोजी निर्गमित केलेले लॉकडाऊन संदर्भातील आदेश पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे आदेश आज जारी केले आहेत
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा