- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
अकोलेकरांना काहीसा दिलासा;मात्र उष्णता कायम
अकोला:विदर्भात उष्णतेची लाटचा इशारा हवामान खात्याने दिला होता , त्याप्रमाणे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा तापमान 46 अंश से. पर्यंत पोहचला आहे.दोन दिवसांपूर्वी अकोल्याने उच्चचांक गाठत उन्हाचा  पारा 47.4  अंश  पर्यंत पोहचला होता. हे तापमान देशात दुसऱ्या तर राज्यात पहिला क्रमांकवर होता. तर जगात चौथ्या क्रमांकावर नोंद झाली.या रखरखत्या उन्हाच्या उकाड्याने आज काहीसा दिलासा अकोलेकरांना मिळाला आहे. दोन दिवसात तापमान सुमारे 3 अंशाने कमी झाले आहे.
आज अकोल्यात 44.6 अंश तापमानाची नोंद करण्यात आली.तापमानात जरी घट झाली असेल तरी अकोलेकरांना उन्हापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
......
  
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा