- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सायंकाळच्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटीव्ह नाही!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि.३१ मे २०२० रोजी सायंकाळी(सकाळ +सायंकाळ)प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-५३*
*पॉझिटीव्ह-११*
*निगेटीव्ह-४२*
*अतिरिक्त माहिती*
सायंकाळच्या अहवालात एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळला नाही.
आज दुपारून नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर अन्य दोघांना घरी सोडण्यात आले.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५८१*
*मयत-३२(३१+१),डिस्चार्ज-४३२*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा