- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला ४०० पार!!!!आज ९ पॉझिटिव्ह!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज सोमवार दि.२५ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१८३*
*पॉझिटीव्ह-नऊ*
*निगेटीव्ह-१७४*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या नऊ रुग्णांपैकी चार पुरुष व पाच महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण हे फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर अन्य महसूल कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर अकोट फ़ैल, देशमुख फ़ैल,अकोट फ़ैल, मोहता मिल नानकनगर, गोकुळ कॉलनी येथील रहिवासी आहेत.
काल (दि.२४)रात्री२२ जणांना डिस्चार्ज केलं. त्यातील तिघांना घरी तर उर्वरित १९ जणांना संस्थागत अलगिकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ४०६*
*मयत-२४(२३+१),डिस्चार्ज-२५१*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा