corona virus update:आज 8 पॉझिटिव्ह!

आज 8 पॉझिटिव्ह!

*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि.२९ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१५७*
*पॉझिटीव्ह-आठ*
*निगेटीव्ह-१४९*

*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत. यातील दोघे जण इंदिरानगर तेल्हारा व बेलखेड तेल्हारा येथील रहिवासी आहेत. उर्वरित जठारपेठ, कौलखेड,  गोरक्षण रोड,  जुने शहर, न्यु खेतान नगर कौलखेड, हरिहरपेठ येथील रहिवासी आहेत.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५२४*
*मयत-२९(२८+१),डिस्चार्ज-३४९*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४६* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या