Corona Update:शंभरी पार...आज १० पॉझिटिव्ह

शंभरी पार...आज १० पॉझिटिव्ह
अकोला:आज पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण सहा महिला (त्यात एक १२ वर्षाची मुलगी) व चार पुरुष आहेत. त्यातले आठ जण बैदपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक भगतसिंह चौक माळीपूरा व अन्य एक जुने शहर येथील रहिवासी आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.


*कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि.८ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

आज प्राप्त अहवाल- ८९
पॉझिटीव्ह-१०
निगेटीव्ह- ७९
......

*आता सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१०५
मयत-११,डिस्चार्ज-१४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-८०

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*सावध रहा,घरातच रहा!*

टिप्पण्या