अकोला २०० पार;आज एकूण १८ पॉझिटिव्ह
*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज गुरूवार दि.१४ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*आज प्राप्त अहवाल-११९*
*पॉझिटीव्ह-२१*
*निगेटीव्ह-९८*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या १० रुग्णांपैकी तीन जण आंबेडकर नगर, तर अन्य माळीपूरा, फिरदोस कॉलनी, खदान, सिटी कोतवाली, सिव्हिल लाईन्स, मोमीनपुरा, नेहरू नगर येथील रहिवासी आहेत. त्यात सात पुरुष आणि तीन महिला आहेत.
आज दुपारनंतर १२ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२०७*
*मयत-१५(१४+१),डिस्चार्ज-७२*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२०*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा