corona update:दिलासादायक:आज एकही पॉझिटिव्ह नाही!

दिलासादायक:आज एकही पॉझिटिव्ह नाही!
*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि.१६ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*आज प्राप्त अहवाल-९३*
*पॉझिटीव्ह-शून्य*
*निगेटीव्ह-९३*



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२१८*
*मयत-१७(१६+१),डिस्चार्ज-१००*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१०१*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*सावध रहा,घरातच रहा!*

टिप्पण्या