आज ११ पॉझिटिव्ह!
*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज गुरूवार दि.१४ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*आज प्राप्त अहवाल-७४*
*पॉझिटीव्ह-११*
*निगेटीव्ह-६३*
*अतिरिक्त माहिती*
आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी दोन खैर मोहम्मद प्लॉट, दोन माळीपूरा, तसेच फिरदोस कॉलनी,आंबेडकर नगर,गव्ह.गोडावून खदान, गोकुळ कॉलनी, तारफ़ैल,खडकी, पोलीस क्वार्टर येथील रहिवासी आहेत. त्यात नऊ पुरुष आणि दोन महिला आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१९७*
*मयत-१५(१४+१),डिस्चार्ज-६०*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२२*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*सावध रहा,घरातच रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा