- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
- लिंक मिळवा
 - X
 - ईमेल
 - अन्य अॅप्स
 
आज दिवसभरात 9 पॉझिटिव्ह; वृद्धाचा मृत्यू
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज गुरुवार दि.२८ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळी+सायंकाळी) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२०१*
*पॉझिटीव्ह-नऊ*
*निगेटीव्ह-१९२*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त आठ पॉझिटीव्ह अहवालात सहा पुरुष व दोन महिला आहेत.  हे रुग्ण सनगर कॉलनी वाशीम बायपास,  राऊतवाडी,  गायत्रीनगर कौलखेड, सिंधी कॅम्प,  कमलानेहरुनगर,  हरिहरपेठ, तेलीपुरा, गोरक्षण रोड मलकापूर येथील रहिवासी आहेत.
आज दुपारी  ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी तर उर्वरित २७ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ८० वर्षीय वृद्ध असून फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहे.  हा रुग्ण दि.१५ रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल दि.१७ रोजी पॉझिटीव्ह आला होता. त्याचा आज उपचार घेतांना मृत्यू झाला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५१६*
*मयत-२९(२८+१),डिस्चार्ज-३४९*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३४*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
  
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा