- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज 7 पॉझिटिव्ह; एकूण 362
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज शनिवार दि.२३ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-३७*
*पॉझिटीव्ह-सात*
*निगेटीव्ह-३०*
*अतिरिक्त माहिती*
आज पॉझिटिव्ह आलेले रुग्णांपैकी सहा महिला व एक पुरुष असून त्यात पाच जण फिरदोस कॉलनी येथील रहिवासी असून उर्वरित एक माणिक टॉकीज जवळ टिळकरोड तर अन्य लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे.
काल रात्री पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील दोघे खैर मोहम्मद प्लॉट येथील तर अन्य फिरदोस कॉलनी, आगर वेस व अकोट फ़ैल येथील रहिवासी आहेत. या पाचही जणांना घरी सोडण्यात आले आहे.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३६२*
*मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२११*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२८*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा