Corona update:आज एकूण 37 पॉझिटिव्ह

आज एकूण 37 पॉझिटिव्ह
*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*

*कोरोना अलर्ट*

आज रविवार दि.१७ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,

आज प्राप्त अहवाल-१७६
पॉझिटीव्ह-३७
निगेटीव्ह-१३९

*अतिरिक्त माहिती*
सायंकाळच्या अहवालात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यात तीन पुरुष व दोन महिला आहेत. त्यातील तिघे फिरदौस कॉलनी येथील तर अन्य अकोट फ़ैल व डाबकी रोड येथील रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२५७*
*मयत-१८(१७+१),डिस्चार्ज-११७*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

टिप्पण्या