- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला कोरोना पॉझिटिव्ह एकूण @355
आज एकूण 14 पॉझिटिव्ह
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज शुक्रवार दि.२२ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१५८*
*पॉझिटीव्ह-१४*
*निगेटीव्ह-१४४*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या सहा अहवालात एक महिला व पाच पुरुष आहेत.
यात जुने शहर, अकोट फैल, गोकुळ कॉलनी जवाहर नगर, मलकापूर अकोला, मुजावरपुरा पातूर, हमजा प्लॉट वाशिम बायपास येथील रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३५५*
*मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२०६*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा