corona update:आज दिवसभरात 33 पोझिटिव्ह!

आज दिवसभरात 33 पोझिटिव्ह!

*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज गुरुवार दि.२१ मे २०२० रोजी सायंकाळी(सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१७३*
*पॉझिटीव्ह-३३*
*निगेटीव्ह-१४०*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी प्राप्त १७ अहवालात १० पुरुष तर सात महिला आहेत. 
 त्यात सोनटक्के प्लॉट जुने शहर येथील तीन जण, जोगळेकर प्लॉट डाबकीरोड येथील चार जण, तर  रेवतीनगर बाळापुरनाका डाबकीरोड, देशमुख फैल, डाबकीरोड, अकोट फैल,  सावंतवाडी,  सिव्हील लाईन्स,  जुने शहर,  लकडगंज रामदास पेठ,  मोमीनपुरा, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी एक जण आहेत.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३४१*
*मयत-२१(२०+१),डिस्चार्ज-१९१*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१२९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

टिप्पण्या