- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला आज 13 पॉझिटिव्ह!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज मंगळवार दि.२६ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-२८३*
*पॉझिटीव्ह-१३*
*निगेटीव्ह-२७०*
*अतिरिक्त माहिती*
आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या १३ रुग्णांपैकी दहा पुरुष व तीन महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण मलकापूर, तीन जण सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित प्रत्येकी नवाबपुरा, अकोट फैल, बाळापूर रोड, शिवाजी पार्क, राऊतवाडी, सतरंजपूरा, पिंजर ता. बार्शी टाकळी, येथील रहिवासी आहेत.
दरम्यान काल (दि.२५) रात्री एका ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बाळापूर येथील रहिवासी होता. तो दि.२२ रोजी दाखल झाला होता. त्याचा अहवाल कालच पॉझिटिव्ह आला. त्याचा उपचार सुरु असतांना काल मृत्यू झाला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-४२८*
*मयत-२६(२५+१),डिस्चार्ज-२५१*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१५१*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
............
बुलडाणा अलर्ट
*शेगाव येथील सफाई कामगाराला मिळाला डिस्चार्ज*
आरोग्य विभागाच्या नवीन दिशानिर्देशाप्रमाणे 10 दिवस पूर्ण झाल्यामुळे, शेगाव येथील 'त्या' सफाई कामगाराला आज मंगळवार 27 में रोजी सकाळी देण्यात आला.
शारा ता लोणार येथील मुंबई रिटर्न महीलेचा लोणार ग्रामीण रुग्णालयात मृत्यू बुलढाणा येथील पथक लोणार साठी रवाना...मृत्युचे कारण स्वाँब तपासणी अहवालानंतर समजणार .
बुलडाणा update:
*चांदूरबिस्वा येथे आढळला तिसरा कोरोना पॉझिटिव्ह*
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गेली 46 वर..
तर जिल्ह्यात सध्या ॲक्टिव्ह कोरोनाबाधीत 16.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा