corona update:आज 1 पॉझिटिव्ह;खडकी येथील रहिवासी

आज 1 पॉझिटिव्ह;खडकी येथील रहिवासी

*जिल्हा माहिती कार्यालय, अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि.१५ मे २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*आज प्राप्त अहवाल-९६*
*पॉझिटीव्ह-एक*
*निगेटीव्ह-९५*


*अतिरिक्त माहिती*

आज पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण निसर्ग सोसायटी खडकी येथील रहिवासी असून ३५ वर्षीय पुरुष आहे.


काल रात्री २८ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले.त्यातील चार जणांना घरी तर उर्वरित २४ जणांना कोविड केअर सेंटर येथे पाठवण्यात आले.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२०८*
*मयत-१५(१४+१),डिस्चार्ज-१००*
*दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह)-९३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*सावध रहा,घरातच रहा!*

टिप्पण्या