- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पत्रकारांना मोफत औषधे वाटप
अकोला, दि २५: कोविड १९ आजारातही लोकसेवेकरिता स्वताचा जीव धोक्यात घालून काम करणार्या पत्रकारांसाठी मोफत औषधे वाटप करण्यात येत आहे.
कोरोना व्हायरस पासुन आपला बचाव करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती भरपूर प्रमाणात पाहिजे त्यासाठी होमिओपॅथीच्या रोग प्रतिकारक तसेच अकोल्यात वाढलेले तापमानामुळे उष्माघात होऊ नये म्हणून गोळ्या पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत. हि सेवा पत्रकार बंधु भगिनींना उपलब्ध करून देण्यात आली असून या सेवेचा लाभ घेण्यासाठी शिखरजी अपार्टमेंट, अग्रवाल रसवंती समोर, मेन हाऊसस्पिटल रोज येथे संपर्क साधवा. सदर उपक्रम डाँ. प्रदीप अग्रवाल, अँड सुमीत महेश बजाज आणि पत्रकार संजय कमल अशोक यांनी सुरु केला आहे. अधिक माहितीसाठी अँड सुमीत महेश बजाज यांचेशी ९९२२३०००११ संपर्क करावा, असे कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा