- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ग्रामदान मंडळाचे माजी सचिव रामसिंग राजपुत यांचे निधन
अकोला:सर्वोदय परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे माजी सचिव ऍड. रामसिंह राजपुत यांचे आज रविवार ३१मे रोजी सकाळी लेबर काॅलनी, तारफैल येथील निवासस्थानी निधन झाले. मृत्यू समयी ते ९१ वर्षाचे होते. अकोला बार असोसिएशनचे ते जेष्ठ सदस्य होते. निसोर्गोपचारचा प्रसार व प्रचार साठी त्यांनी आपले आयुष्य वाहिले होते.राज्यभर निसोर्गोपचार पद्धती कार्यशाळा त्यांनी घेतल्या होत्या.
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा