आमदार रणधीर सावरकर यांच्या विकास दृष्टीकोनातून खरपचा कायापालट!

आमदार रणधीर सावरकर यांच्या विकास दृष्टीकोनातून खरपचा कायापालट!
अकोला: अकोला पूर्व चे नेतृत्व आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केंद्रीय राज्य मंत्री नामदार संजय  धोत्रे यांनी अकोल्याच्या जनतेला तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अकोलेकर भाजपाला ५० नगरसेवक म्हणून निवडून देणार. आपण हद्दवाढ व अकोला महानगराला विशेष निधी द्यावे, अशी मागणी केली अशी केली होती. त्यावेळी नामदार देवेंद्र फडणवीस यांनी अकोलेकरांना शब्द दिला होता. अकोला महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर आमदार सावरकर सावरकर यांनी नियोजनबद्ध विकासाचा आराखडा राज्य सरकार  सादर करून प्रभाग निहाय कामाची यादी तयार करून शंभर कोटी रुपयांची मागणी केली. व सरकारने मान्यता दिली .त्या अनुषंगाने आमदार सावरकर यांनी विकासाचा संकल्प सुरू करून खरप पंचायत समितीसाठी १५ कोटी रुपये निधी मंजूर केला. व त्या भागामध्ये गोड्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली .
ठिकाणी पाईपलाईन टाकून तसेच विद्युतीकरण करून रस्त्याचे बांधकाम सुरू केले. शंभर टक्के रस्ते डांबरीकरण पूर्णत्वास गेले आहे. व पावसाळा सुरू होण्याच्या आधी सुद्धा पूर्ण करण्याचा संकल्प मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची किमया आमदार रणधीर सावरकर यांनी कृतीने केली. याबद्दल त्या भागातील नगरसेवक गीतांजली शेगोकार, हरीश काळे, सागर शेगोकार यांच्या नेतृत्वात त्या भागातील ज्येष्ठ नागरिक युवा शक्ती व मातृशक्ती ने आमदार रणधीर सावरकर यांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त करून शब्दाला जगणारा व सदैव जनतेच्या सेवेत तत्पर राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
.........

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा