- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तीन महिला पॉझिटिव्ह
अकोला:सायंकाळच्या अहवालात पॉझिटीव्ह आढळलेल्या तिन्ही महिला असून एक न्यू भीमनगर येथील व दोन बैदपूरा येथील रहिवासी आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि.३ मे २०२० रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*
*आज प्राप्त एकूण (सकाळ व सायंकाळ)अहवाल- ६३*
*पॉझिटीव्ह-१५*
*निगेटीव्ह- ४८*
*सावध रहा,घरातच रहा!*
सविस्तर बातमी थोड्याच वेळात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा