- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज १९ पॉझिटिव्ह!
जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट*
*आज रविवार दि.२४ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१८५*
*पॉझिटीव्ह-१९*
*निगेटीव्ह-१६६*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या दहा रुग्णांपैकी सात पुरुष व तीन महिला आहेत. त्यातील एक महिला ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. या रुग्णांपैकी सात जण हे न्यु तारफैल येथील रहिवासी आहेत. तर अन्य शासकीय गोदाम सिंधी कॅम्प, अशोक नगर, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३९७*
*मयत-२४(२३+१),डिस्चार्ज-२२९*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४४*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा