- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना इफेक्ट:आजपासून बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल
अकोला,दि.२४:कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधीत सद्यस्थितीत बॅंका व वित्तीय संस्थांच्या सुरु राहण्याच्या वेळेत शनिवार दि.२५ पासून बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. आता बॅंका, मायक्रो फायनान्स, सहकारी बॅंका, पतसंस्था, गृहनिर्माण वित्त कंपन्या इ. सर्व वित्तीय संस्था ह्या शनिवार दि. २५ पासून सकाळी ९ ते दुपारी २ यावेळात सुरु राहतील. या कालावधीत येणाऱ्या ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या निकषांचे पालन करावे, असे या आदेशात म्हटले आहे.
.....
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा